Delhi Metro Bikini Girl देशात चर्चेचा विषय ठरली आहे,तिच्या व्हायरल व्हिडीओ वर तिने दिले जबरदस्त उत्तर

Delhi Metro Girl in Bikini हा व्हिडीओ गेल्या आठवडाभर देशामध्ये एक चर्चेचा विषय झाला आहे.त्यावर मीडियावर अनेक उलटसुलट चर्चा झाल्या .यावर स्वतःमुलीने दिली आपली प्रतिक्रिया Delhi Metro Bikini Girl कोण आहे? या व्हिडीओ मध्ये व्हायरल झालेली मुलगी आहे रिदम चनाना.ती पंजाबमधील फतेपुर या ठिकाणची राहणारी आहे.ती एक इन्स्टाग्राम स्टार आहे दिल्लीमध्ये ती मॉडलिंगचे शिक्षण घेते …

Delhi Metro Bikini Girl देशात चर्चेचा विषय ठरली आहे,तिच्या व्हायरल व्हिडीओ वर तिने दिले जबरदस्त उत्तर Read More »